मायणी:-विकास सोसायट्याच्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार____डॉक्टर दिलीपराव येळगावकर.
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
विकास सोसायट्याच्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार____डॉक्टर दिलीपराव येळगावकर.
मायणी प्रतिनिधी__ विविध विकास सोसायटी हा शेतकऱ्यांचा आर्थिक कणा आहे सध्या माय णी येतील यशोदीप विकास सोसायटी व अनफळे येथील सोसायटी आर्थिक दृष्ट्या सक्षम असल्या तरी केंद्र शासनाच्या धोरणानुसार आता सोसायट्या यांना 153 उद्योग सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे यानुसार या सोसायटी आर्थिक दृष्ट्या सक्षम करून युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांनी दोन्ही सोसायटी यांच्या
वार्षिक साधारण सभेत बोलताना दिली यावेळी यशोदीप सोसायटीचे चेअरमन मोहन विष्णू दगडे व्हाईस चेअरमन केशव सखाराम शिंदे आणि अनफळे सोसायटीचे चेअरमन अशोक धोंडीबा चौगुले तर व्हाईट चेअरमन राजेंद्र नामदेव यलमर तसेच विकास अधिकारी शांताराम पवार व माजी चेअरमन संजय गुदगे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी यशोदीप चे सचिव गंगाराम सुगदरे यांनी अहवाल वाचन केले त्यानंतर झालेल्या सर्व विषयांना एक मुखाने मंजुरी देण्यात आली तसेच अनफळे सोसायटीचे सचिव सलीम मुल्ला यांनी ही अहवाल वाचन करून सर्व विषयांना एकमुखाने मंजुरी घेतली यानंतर ऐनवेळीच्या विषयांमध्ये सोसायटीची स्व मालकीची इमारत करण्याबाबत ठराव एकमताने मंजूर करण्यात आला या वेळेला सुनील दादा जाधव दादा तात्या खताळ मधुकर सिताराम येलमर बाळासो सदाशिव कंट्ररे बाबासाहेब भानुदास येलमर, उत्तम शिवाजी कांबळे ,आनंदा शेवाळे, शरद जाधव ,दिलीप कदम ,गोरख जाधव ,परशुराम कोकाटे ,बाबासाहेब गोविंद आडके विशाल पोपट यलमर गोरखनाथ जाधव राजुद्दीन मुल्ला तसेच सर्व संचालक बहुसंख्य सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी सलीम मुल्ला यांनी आभार मानले.