आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कराड:-जिल्हा परिषद शाळा पार्ले शाळेमध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष
जिल्हा परिषद शाळा पार्ले शाळेमध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी.
पार्ले ता. कराड :- जिल्हा परिषद शाळा पार्ले शाळेमध्ये 2 ऑक्टोंबर निमित्त देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महापुरुषांच्या जीवनावर विद्यार्थ्यांची भाषणे केली. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वही वाटप कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी शाळा परिसर व अंगणवाडी परिसर येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
यावेळी शाळेतील विद्यार्थी शिक्षक व गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.