जावळी:-जावळी तालुक्यातील पाककृती स्पर्धेत माता पालक सौ करंजकर विजेत्या.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299,

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
जावळी तालुक्यातील पाककृती स्पर्धेत माता पालक सौ करंजकर विजेत्या.
सायगाव दि:
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत तृणधान्या पासून पाककृती स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.त्यामध्ये सातारा जि.प.प्राथ. शाळा, सायगाव ता जावळीचे प्रतिनिधित्व करणारे मातापालक सौ.नयना संदीप करंजकर यांनी संपूर्ण जावली तालुक्यामधून *प्रथम क्रमांक* मिळवून पाच हजार रुपयाचे पारितोषिक मिळवले.
त्याबद्दल त्यांचे व त्यांच्या सपोर्ट टीमचे शाळेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
जावळीचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ , सायगाव बीटचे विस्तार अधिकारी श्री कर्णे साहेब , केंद्र प्रमुख श्री हंबीरराव जगताप तसेच सर्व सायगाव ग्रामस्थ व केंद्रातील सर्व शिक्षक यांनी त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.
उप शिक्षक श्री अतुल नानोटकर (मराठी शाळा) मुख्याध्यापक श्री. संदिप दिनकर आगुंडे यांचेही मोलाचे मर्गदर्शन लाभले.
——————————————–
फोटो – सौ करंजकर