आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पनवेल:- ८ जून रोजी छाबा फाउंडेशन ट्रस्ट व सिमीरा डायग्नोस्टिक तर्फे पनवेल महानगरपालिकेचे मा.सभापती श्री.विकास घरत यांच्या वाढदिवसा निमित्त मोफत आरोग्य शिबीर.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष
RPS STAR NEWS
8 जून 2024 रोजी छाबा फाउंडेशन ट्रस्ट व सिमीरा डायग्नोस्टिक तर्फे पनवेल महानगरपालिकेचे मा.सभापती श्री. विकास घरत साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे तरी कामोठ्यातील सर्व रहिवाशांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.
शिबिरात होणाऱ्या चाचण्या
1)मधुमेह चाचणी
2)रक्तदाब चाचणी
3)थायरॉईड चाचणी
4)कॉलेस्ट्रॉल चाचणी
दिनांक : 08/06/2024
वेळ : सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत
स्थळ : यू अँड लाईफ सायन्स
श्री कृष्ण बालाजी सोसायटी
प्लॉट न. 57 सेक्टर 34, कामोठे
संपर्क : 9619452447/7506750311
आयोजक : दामोदर बाजीराव चव्हाण
(अध्यक्ष: छाबा फॉउंडेशन ट्रस्ट)