श्रीरामपूर:-विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री बबनराव ढाकणे विद्यार्थी वस्तीग्रह नालेगाव येथे १५ ऑगस्ट उत्साहात साजरा
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री बबनराव ढाकणे विद्यार्थी वस्तीग्रह नालेगाव येथे १५ ऑगस्ट उत्साहात साजरा करण्यात आला.
श्रीरामपुर (प्रतिनिधी )
विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री बबनराव ढाकणे विद्यार्थी वस्तीग्रह श्री वाल्मीक रावजी सुरासे सर व प्रमुख पाहुणे डॉ . भागवत जी नाईकवाडे सर . सेवानिवृत्त संचालक प्राणी संग्रहालय सिद्धार्थ उद्यान महानगरपालिका छत्रपती संभाजी नगर . मा विजयकुमार मुळे सर सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक ( आंतरराष्ट्रीय खेळाडु ) श्री राजश्री शाहू विद्यालय छत्रपती संभाजी नगर . शाळेचे प्राचार्य बीएम हजारे सर . तसेच शाळेचे संस्थेचे सदस्य श्री दत्तात्रय सखाराम सुरासे सर . सरपंच कांताबाई बागुल गावातील पोलीस पाटील योगेश वैष्णव . वस्तीग्रहाच्या अधीक्षिक मंजुळा सपकाळ मॅडम . मधुकर त्रिभुवन सर नको देवताडे सर . प्रमोद पठारे सर . समाधान भाऊ सुरासे श्रीमती निर्मला शिरसाठ मॅडम . श्रीमती जयश्री बोर्डे मॅडम . श्रीमती मनीषा उबेर मॅडम . तसेच अमोल त्रिभुवन इत्यादी उपस्थित होते.