कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नेवासा:-विषारी तन नाशक फेकून कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान : शेतकऱ्या चा उपोषणाला बसण्याचा इशारा.

पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर तालुका संघटक:-9921435437

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर तालुका संघटक

 नेवासा तालुक्यातील धामोरी येथे कपाशी पिकावर विषारी तननाशक फेकून मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान.

नेवासा तालुक्यातील धामोरी गावातील शेतकरी श्री राहुल रूपटक्के यांची जमीन आहे सध्या कपाशी पीक उभे आहे त्यातच काही अज्ञात व्यक्ति ने कपाशी पिकावर अत्यंत विषारी असे तननाशक किंवा पिक जळून जावे अशा हेतुने नुकसान केली गेली
. अशातच दुष्काळ परिस्थिती . त्यात पाऊस नाही . कधीकधी कापसाला भाव नसतो पिकांचे पंचनामे होतात पण ते फक्त कागदा पुरते मर्यादित राहतात जर हे अशेच चालू राहीले तर शेतकरी ह्या जगातुन संपून जाईल .
सदर घटनेत शेतकऱ्याचे जाणून बुजून नुकसान केले गेल्याचे दिसून येत आहे . बर्‍याच सऱ्याचे नुकसान दिसतेय सदर घटनेतील जो कोणीही आरोपी असेल त्याचा लवकरात लवकर शोधून अटक करावी. व पिकाचा पंचनामा करून शासनाने मला नुकसान भरपाईची मदत करावी अन्यथा मी राहुल रूपटक्के व माझे संपुर्ण कुटुंब तहसील कार्यालय येथे उपोषण करण्यासाठी बसु ‘ तरी पुढील सर्व घटनेला सरकार जबाबदार राहील . तरी कृपया तहसीलदार साहेब यांना विनंती आहे की त्यांनी हया घटनेची गंभीर दखल घ्यावी . व या गरिब शेतकऱ्याला न्याय व मदत मिळवुन द्यावी

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button