ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीराजकीय
गंगापूर:-वाळूज येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत 2 चाकी स्वार कामगार दत्तात्रय भागवत गंभीर जखमी.
प्रतिनिधी अमोल चव्हाण:-7397937231

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
वाळूजःअज्ञात वाहनाच्या धडकेत कामगार गंभीर वाळूज MIDC कामगार कंपनीकडे सकाळी येत असताना वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झाला. आहे ही घटना मेटल मॅन ऑटोसमोर शुक्रवारी सकाळी सात वाजेच्या दरम्यान घडली वाळुज MIDC परिसरात कामगार दत्तात्रय जगन भागवत राहणार बकवाल नगर आपल्या दुचाकी वरून कामाला जात होते अन्यात वाहनाच्या झरखेत दत्तात्रय भागवत यांच्या अपघात होऊन डोक्याला जबरदस्त मार लागला आहे .प्रथम उपचारासाठी तिरुपती हॉस्पिटल येथे नेण्यात आले पण डोक्याला गंभीर मार असल्यामुळे पुढील उपचारासाठी सिग्मा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले .प्रतिनिधी अमोल चव्हाण कन्नड.