आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राहता:-प्रवरा माध्यमिक विद्यालय तिसगाव( प्रवरा )येथे भारतीय स्वातंत्र्याचा स्वातंत्र्य उत्सव मोठ्या उत्साहात साजरा.
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक
RPS STAR NEWS
राहता:-प्रवरा माध्यमिक विद्यालय तिसगाव( प्रवरा )येथे भारतीय स्वातंत्र्याचा स्वातंत्र्य उत्सव मोठ्या उत्साहात साजरा.
दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रवरा माध्यमिक विद्यालय तिसगाव( प्रवरा )येथे भारतीय स्वातंत्र्याचा स्वातंत्र्य उत्सव मोठ्या उत्साहात साजराकरण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रसंगी विद्यालयाचे सन्माननीय.मुख्याध्यापक सर, स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष,उपाध्यक्ष, सदस्य, सल्लागार समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सदस्य तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मुख्याध्यापक, सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध कार्यकारी संस्थाचे अध्यक्ष,उपाध्यक्ष सदस्य, संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन्हीही विद्यालयातील मुला मुलींनी मोठ्या उत्साहाने स्वातंत्र्यदिनानिमित्त भाषण केली. कार्यक्रमाच्या प्रसंगी दोन्ही विद्यालयातील शिक्षक,शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.