आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोपरगाव:-संजीवनी इंजिनिअर कॉलेज येथे श्री नितिन दादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्त दान शिबिर संपन्न.

पत्रकार नितिन पवार अहमदनगर जिल्हा संघटक:-9922296215

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार नितिन पवार अहमदनगर जिल्हा संघटक.

कोपरगाव संजीवनी इंजिनिअर कॉलेज दि.18/09/2023 रोजी.श्री नितिन दादा कोल्हे.यांच्या वाढदिवसानिमित्त रक्त दान शिबिर पार पडले. त्या निमित्त डि फॉरमशीचा विद्यार्थी. कु.सनी नितिन पवार याने रक्त दान करताना. “रक्त दान हेच सर्वश्रेष्ठ दान,हे
जाणून संजीवनी ब्लड सेंटर मध्ये सामाजिक बांधिलकीच्या कर्तव्य भावनेने रुग्णांसाठी ऐच्छिक
रक्त दान केले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button