आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कराड:-अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठचे परमपूज्य गुरुमाऊली उद्या भव्य महा सत्संग सोहळ्यासाठी कराडमध्ये.

पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

RPS STAR NEWS

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठचे परमपूज्य गुरुमाऊली उद्या भव्य महा सत्संग सोहळ्यासाठी कराडमध्ये.

 

कराड :- श्री स्वामी समर्थ सेवामार्ग दिंडोरी प्रणित सातारा यांच्यावतीने उद्या मंगळवार दिनांक 14.5.2024 रोजी दुपारी 4.00 वाजता भव्य महासत्संग सोहळा आयोजित केला असून यासाठी गुरुपीठचे परमपूज्य गुरुमाऊली उपस्थित राहणार असून प्रासादिक अमृततुल्य हितगुज होणार आहे.
तसेच त्या दिवशी आर्थिक परिपाठाची सेवा, मोफत आरोग्य तपासणी, मोफत सर्व जातीय भव्य वधू वर परिचय मेळावा व नाव नोंदणी, कृषीशास्त्र, वास्तुशास्त्र, बालसंस्कार, युवा प्रबोधन, प्रश्नोत्तरे असे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तरी सर्व सेवेकर्‍यांनी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दरबार )वाकान रोड कराड येथे उपस्थित राहावे. असे अहवान श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणित सातारा जिल्हा यांनी केले आहे.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button