आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सोळशी:-छ.राजमाता कल्पनाराजे भोसले व प.पू नंदगिरी महाराज यांच्या हस्ते पत्रकार शुभम गुरव यांना शनैश्वर पुरस्कार प्रदान.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
छ.राजमाता कल्पनाराजे भोसले व प.पू नंदगिरी महाराज यांच्या हस्ते पत्रकार शुभम गुरव यांना शनैश्वर पुरस्कार प्रदान.
दि.९ सप्टेंबर रोजी श्री तीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनैश्वर देवस्थान चरिटेबल ट्रस्ट सोळशी यांच्यावतीने शनैश्वर पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा चौथ्या श्रावणी सोमवार निमित्त श्री शनैश्वर देवस्थान याठीकाणी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.यावेळी पत्रकार शुभम गुरव यांना छत्रपती राजमाता कल्पनाराजे भोसले व प.पू.नंदगिरी महाराज यांच्या हस्ते शनैश्वर पुरस्कार प्रदान करण्यात आला.या सोहळ्यास विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते.