आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चिपळूण:- वडार समाजाचे हितचिंतक आणि गोरगरिबांचे कैवारी श्री गणपत राजाराम काळे यांचा वाढदिवस धुमधडाक्यात.

पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष:-7057706113

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष:-7057706113

तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी
चिपळूण नगरीतील असलेले आणि वडार समाजाची हितचिंतक आणि गोरगरिबांची कैवारी 24 तास सेवा गोरगरिबांना देणारे वेळात वेळ काढून सर्वांच्या कार्यासाठी उपस्थित राहणारी होणाऱ्या अन्यायावरती अग्रेसर अशी कामगिरी बजावणारी व्यक्तिमत्व असलेले सर्वांचे लाडके आधी लहान मुलापासून थोर माणसांपर्यंत त्यांच्या कामाची ख्याती असलेले असे वडार कॉलनीतील श्री गणपत राजाराम काळे ,यांचा काल वाढदिवस झाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी जिल्हा वडार समाजाचे (अध्यक्ष)
श्री. हिंदुराव शेठ पवार (कॉन्ट्रॅक्टर)
पेट्रोल पंप चे मालक,
श्री. सुरेश शेठ पवार (कॉन्ट्रॅक्टर )
श्री. अशोक पवार (कॉन्ट्रॅक्टर)
श्री.योगेश पवार तालुकाध्यक्ष
विष्णू काळे, शशिकांत कुराडे ,अशोक कलकुटकी, राजू पवार, संदीप कलकुटकी ,संतोष कळकुटकी, सर्जेराव धोत्रे, आधी पदाधिकारी शासकीय नियत शासकीय त्यांचे मित्र परिवार उपस्थित राहून फुल पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button