आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
खटाव:-पुसेसावळी- प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय उपसेवा केंद्र ओम शांती भवन वाठार कि.यांचे तर्फे वर्धन ऍग्रो कारखाना कार्यस्थळावर रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न.
पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राईम रिपोर्टर:-7499265724

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अक्षय अवघडे खटाव तालुका क्राईम रिपोर्टर
खटाव :-पुसेसावळी- प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय उपसेवा केंद्र ओम शांती भवन वाठार कि.यांचे तर्फे वर्धन ऍग्रो कारखाना कार्यस्थळावर रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न.
यावेळी केंद्राच्या प्रमुख ब्रह्माकुमारी शिवानी बहन दिदी व ब्रह्मकुमारी सविता बहन दिदी, माताजी सौ.विमलादेवी यांच्या वतीने कारखाना अधिकारी व कर्मचारी यांना राख्या बांधण्यात आल्या यावेळी बी.के.शिवानी बहन दिदी यांनी उपस्थितांना विश्वशांती तसेच मनःशांती विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास वर्धन कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमबाबा कदम, संचालक सतीश सोलापूरे, चीफ इंजिनिअर सतीश पिसाळ साहेब, चीफ केमिस्ट दिलीप चव्हाण साहेब, आय. टी.मॅनेजर धनंजय पाटील साहेब, पर्चेस विभागप्रमुख अश्विन कदम, सिव्हिल विभागचे इस्माईल संदे,एच. आर.सावकार जाधव, अकौंट विभागाचे रवी पवार, शेती विभागचे डी.वाय.पाटील यांचेसह वाठार कि.चे सीताराम आप्पा तसेच वर्धन कारखान्याचे कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.