आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
माळेवाडी:-येथे कै.रघुनाथ कृष्णाजी पा.औताडे विद्यालय माळेवाडी येथे आर्ट ऑफ लिविंग परिवाराचे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्रशिक्षण संपन्न.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
माळेवाडी:-येथे कै.रघुनाथ कृष्णाजी पा.औताडे विद्यालय माळेवाडी येथे आर्ट ऑफ लिविंग परिवाराचे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्रशिक्षण संपन्न.
माळेवाडी ( प्रतिनिधी ) आज दिनांक 21 जून 2025 आंतरराष्ट्रीय योग दिननिमित्त खा.गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्था संचचित कै.रघुनाथ कृष्णाजी पा.औताडे विद्यालय माळेवाडी येथे आर्ट ऑफ लिविंग परिवाराचे योग प्रशिक्षण श्री.दिनेश भैय्या चव्हाण, गावातील साधक तसेच विद्यालयाचा सर्व शिक्षक स्टाफ,विद्यार्थी यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला.