ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित गडकिल्ले साफसफाई स्वच्छता मोहीम क्रमांक 42.

प्रतिनिधी:- अभिजीत लेंबे सातारा :-9822883516

छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजीत गडकिल्ले साफसफाई स्वच्छता मोहीम क्रमांक 42

पिंपोडे बुद्रुक/प्रतिनिधी/अभिजीत लेंभे

पन्हाळगड, विशाळगड,पावनखिंड गडावरील बिसलेरीच्या बाटल्या दारू बाटल्या मंदिर साफसफाई स्वच्छता करण्यात आली
यावेळी छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक प्राणजीत गवंडी, शरद मिस्कीन, छत्रपती शासन ग्रुप पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादासाहेब तनपुरे, मराठवाडा अध्यक्ष राजेंद्र विर, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रमेश पवार, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष मोहन पवार, सोलापूर जिल्हा अध्यक्ष महेश ढेरे, सोलापूर उप जिल्हाध्यक्ष पांडुरंग शिंगटे, वाहतूक आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नागणे, विकास गोफणे, नगर जिल्हा अध्यक्ष अतुल कदम, विकास सुतार, जिवन सांगडे, अभिजित मोरये, प्रदिप चव्हाण, आदेश शिंदे, नागेश शिंदे, अनिकेत देशमुख, अजीत घायतिडक, सिद्धेश्वर ढेरे, रामहरी जाधव, डिगामबर बागल व मावळे उपस्थित होते

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button