ताज्या घडामोडी
वैजापूर येथे माजी उपनगराध्यक्ष अखिल शेठ व नगरसेवक पारस घाटे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न.
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक
RPS STAR NEWS
वैजापूर येथे माजी उपनगराध्यक्ष अखिल शेठ व नगरसेवक पारस घाटे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न.
वैजापूर येथे माजी उपनगराध्यक्ष अखिल शेठ व नगरसेवक पारस घाटे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा प्रमुख उपस्थिती पोलीस मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मजनू भाई पठाण वंचित आघाडीचे उमेश भाई जगताप संजय सुखदेव तसेच पत्रकार दिनानिमित्त सर्व बागुल सुनील मामा बागुल पियुष बागुल ज्ञानेश्वर टेके पत्रकार बाळासाहेब सरोदे अशोक कराळे दलित तालुका अध्यक्ष धर्मेंद्र भाई त्रिभुवन बाबा त्रिभुवन तसेच पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा दिल्या.