सातारा:-सातारा पंचायत समिती मार्फ़त शाहू कला मंदिर येथे बांबू लागवड योजनेचे सविस्तर प्रशिक्षण व चर्चासत्र.
पत्रकार अमोल भोसले :-9922353739

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अमोल उ.भोसले
सातारा पंचायत समिती मार्फ़त शाहू कला मंदिर येथे बांबू लागवड योजनेचे सविस्तर प्रशिक्षण व चर्चासत्र.
जिल्ह्यामध्ये सध्या बांबू लागवड योजना राबविने सुरू असून , सातारा तालुक्यातील सर्व शेतकरी, सर्व ग्रामपंचायत सरपंच , सदस्य , ग्रामसेवक व ग्रामरोज़गार सेवक याचे क़रीता बांबू वन पिकाचे महत्व , विविध प्रजाती, लागवड पद्धती व मिळणारे अनुदान याबाबत सविस्तर मार्गदर्शन दि. ०२/०८/२०२३ बुधवार रोजी डॉ.अजय राणे, सहायक प्राध्यापक, वन महाविद्यालय दापोली हे शाहू कला मंदिर, सातारा हे करणार आहेत.
तरी सातारा तालुक्यातील जस्तीत ज़ास्त शेतकऱ्यांनी सदर प्रशिक्षणाचा लाभ घ्याव असे आवाहन श्री. अनिल वाघमारे , गट विकास अधिकारी, पंचायत समिती सातारा यानी केले आहे.