आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राहाता-नांदूर्खी बु.ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी.
प्रतिनिधी वसंत काळे अहमदनगर:-9767653309

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717453
प्रतिनिधी वसंत काळे अहमदनगर.
दिनांक:-१९/०२/२०२३
राहाता तालुक्यातील नांदूर्खी बु.ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून व श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करून मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.यावेळी उपसरपंच श्री विरेश पा. चौधरी,मा.ग्रामसेविका मॅडम,श्री.अर्जुन पा.आरने,श्री. योगेशभाऊ गोसावी,श्री.संदीप पा. काळे,श्री.वसंत पा.काळे,व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.