साखरवाडी:-मुरूम चोर जोमात पोलीस व महसूल प्रशासन मात्र कोमात.
प्रतिनिधी शुभम भापकर फलटण :-7972521412

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
प्रतिनिधी शुभम भापकर
मुरूम चोर जोमात पोलीस व महसूल प्रशासन मात्र कोमात.
साखरवाडी मध्ये औद्योगिक वसाहत च्या नावाखाली बेकायदेशीर रित्या वाळू उपसा मुरूम उत्खनन दिवस-रात्र सुरू आहे यामुळे गुंडगिरीचे प्रमाण वाढले आहे तसेच वेळोवेळी निवेदन देऊनही कोणत्याही प्रकारची याच्यावर कारवाई झालेली नाही याकडे प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे तरी याची दखल घेऊन यांच्यावर कारवाई होणार का याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे तसेच या बेकायदेशीर वाहतूक मुळे मोठे डंपर कोणत्याही प्रकारची साथ देत नाहीत यामुळे वाहतूक अडथळे निर्माण होतात यामुळे वादावाद निर्माण होऊन याचे प्रमाण वाढ झाले आहे. याकडे पोलीस प्रशासन कारवाई करणार का तहसीलदार यावर कारवाई करणार का. यांच्यावर कोणत्या नेत्याचा वर्धा हस्त असल्यामुळे हे सुरू आहे असे जनतेतून चर्चा चालू आहे