कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथे दोन बिबट्याच्या हल्यात चार शेळ्यांचा फडशा.

पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर:-9921435437

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर

श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथे दोन बिबट्याच्या हल्यात चार शेळ्यांचा फडशा.
श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथे २ बिबट्याच्या हल्यात नाऊर येथील शेतकरी श्री.वसंतराव वाघचौरे यांच्या घराजवळील गोठ्यामध्ये बांधलेल्या शेळ्या बिबट्याने रात्री १ ते २ च्या सुमारास आत प्रवेश करून गोठ्यातील शेळ्या फाडून टाकल्या तरी या घटनेकडे वनविभागाच्या वरीष्टांनी लक्ष देऊन या ठिकाणी पिंजरे लावून बिबट्याना पकडावे व  नुकसानग्रस्त शेतकऱ्यास तात्काळ मदत मिळावी अशी मागणी वाघचौरे यांनी केली. बिबट्याच्या हल्ल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने याकडे ताबडतोब लक्ष देऊन त्या बिबट्यांचा बंदोबस्त करून लोकांना आणि पाळीव प्राण्यांना संरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button