आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मायणी:-प्राचार्य रमणलाल शहा यांचे अठरा रोजी सातारा येथे व्याख्यान.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

प्राचार्य रमणलाल शहा यांचे अठरा रोजी सातारा येथे व्याख्यान.

मायणी प्रतिनिधी—ज्योतिष मंडळ सातारा आयोजित विश्व ज्योतिष तज्ञ, प्रकाड पंडित प्राचार्य रमणलाल शहा यांचे रविवार 18 रोजी दुपारी चार वाजता व्याख्यान होणार आहे अशी माहिती महेश कुलकर्णी व अडवोकेट श्री रामदेव यांनी दिली अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की प्राचार्य रमणलाल शहा यांचा विषय असे असणार 2026 चे राशी भविष्य असून त्यासोबत पुणे येथील प्रसिद्ध नाडी ज्योतिष तज्ञ भारवी कंपनी यांचे नाडी ज्योतिष या विषयावर व्याख्यान होणार असून सदरचा कार्यक्रम मोफत आहे हा कार्यक्रम राजवाडा बस स्टॉप जवळ समर्थ सदन येथे होणार असल्याचे महेश कुलकर्णी यांनी सांगितले.




