आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मुंबई:- वैष्णवी शेडगे हिचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश.
पत्रकार अशितोष चव्हाण:-7378619519

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अशितोष चव्हाण:-7378619519
मुंबई – वैष्णवी महेंद्र शेडगे या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेमध्ये 81 टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. वडील महेंद्र शेडगे आणि अतिशय कष्टातून दिवस काढत आज मुंबईमध्ये आपले अस्तित्व निर्माण केले आहे. त्याचबरोबर वैष्णवीच्या आई रूपालीताई यांनी सुद्धा आपल्या नरसिंगच्या माध्यमातून मुलीवर चांगल्या प्रतीचे संस्कार करून आज आई आणि वडील दोघांनी मिळून आपल्या मुलीला चांगले शिक्षण देत अतिशय गरीब परिस्थितीतून शिक्षण दिलेले आहे. त्याबद्दल त्यांचेही दोघांचे अभिनंदन.