क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आळंदी वडगाव मरकळ रोड येथे भिषण अपघात. एकाचा जागीच मृत्यु एक जखमी …

महिला पत्रकार वैष्णवी शिंदे:-9146802009

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

महिला पत्रकार वैष्णवी शिंदे

दि.29 पुणे
आळंदी वडगाव रोड येथे भिषण अपघात.
दि.28 रोजी सायं. 6:15 च्या दरम्यान टू व्हीलर वरून जात असलेल्या दोन वृद्धांचा भीषण अपघात आळंदी येथे झाला.आळंदी वडगाव रोड अपघातात पाठीमागे बसलेल्या वृद्धाचा जागीच मृत्यू झाला सदर व्यक्तींना ट्रकची धडक लागल्याने एक व्यक्ती ट्रक खाली गेला व दुसरा व्यक्ती जखमी अवस्थेत आहे . ट्रक नं.MH 12 OG 6359 असा आहे. ट्रक चालक हा दारू पिऊन गाडी चालवत होता मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव तात्या भाऊ धोत्रे असे आहे. ते बीड येथील आहेत व त्यांचे वय 76 असे आहे. त्यांना वाय सी एम येते पोस्टमार्टम साठी घेऊन जाण्यात आलेले आहे व त्यांच्यासोबत असणारा व्यक्ती जखमी अवस्थेत केके केअर हॉस्पिटल आळंदी येथे त्यांच्यावर सध्या उपचार चालू आहेत.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button