ताज्या घडामोडीमहाराष्ट्रसंपादकीय

RPS STAR NEWS च्या नवनियुक्त पत्रकार प्रतिनिधीचा कोथरूड येथे नियुक्तीपत्र व ओळखपत्र देऊन सन्मान सोहळा संपन्न.

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

RPS STAR NEWS च्या नवनियुक्त पत्रकार प्रतिनिधीचा कोथरूड येथे नियुक्तीपत्र व ओळखपत्र देऊन सन्मान सोहळा संपन्न.

पुणे-(कोथरूड ):– ईराणी कॅफे कोथरूड येथे ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन आणि RPS Star News ची झालेली विशेष बैठक आणि सत्कार समारंभामध्ये मा.संपादक श्री.प्रल्हाद चव्हाण साहेब यांच्या आदेशानुसार नवनियुक्त पत्रकार प्रतिनिधी यांना नियुक्ती पत्र व ओळखपत्र हवेली तालुका अध्यक्ष मा.विजय देवकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी मा.श्री.बाळासाहेब मोरे हवेली तालुका महासचिव (पत्रकार), हवेली तालुका उपाध्यक्ष (पत्रकार) मा.श्री.प्रमोद काळे , मा.श्री. सूर्यनारायण दहिरे यांची हवेली तालुका सचिव (पत्रकार)आणि मा.राजेंद्र पवार यांची हवेली तालुका कार्याध्यक्ष (पत्रकार) नियुक्ती करण्यात आली असून
या प्रसंगी मा.देवकुळे सरांनी RPS Star News च्या भविष्यातील दिशा,उद्दिष्टे आणि महाराष्ट्रभर पोहोचण्यासाठी आवश्यक असलेल्या रणनीतीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

“RPS Star News ही एक सामाजिक भान ठेवणारी, लोकांवर होणाऱ्या अन्याय,अत्याचार आणि भ्रष्टाचार थांबवण्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करणारी पत्रकार संघटना आहे.एकत्र राहून, एकमेकांना साथ देऊन आपण नक्कीच राज्याच्या कानाकोपऱ्यात ही चळवळ पोहोचवू असा विश्वास व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केले.

“मार्ग विश्वासाचा” न्याया करीता हाक द्या, वाटेल तिथे साथ घ्या! या ब्रीद वाक्याला आम्ही सर्वजण सार्थ ठरवू असे सर्वांनी आश्वासन दिले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

 

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button