सातारा:-संत निरंकारी मंडळ नागठाणे प्रबंधक यांचा वाढदिवस मोठया उत्साहात संपन्न.
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर
RPS STAR NEWS
संत निरंकारी मंडळ नागठाणे प्रबंधक यांचा वाढदिवस मोठया उत्साहात संपन्न.
सातारा:- नागठाणे गावचे सुपुत्र व संत निरंकारी मंडळ खोडद ब्रांचे प्रचारक महात्माजी, मार्गदर्शक,नागठाणे प्रबंधक महात्मा प.पु.आ.गणेश राजे जी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी त्यांचे जिवलग मित्र महात्मा सुरेश साळुंखे.श्री. सन्नी भोसले जी, श्री. रमेश पवार जी श्री. चौंडेश्वरी शैक्षणिक व सामाजिक संस्थे चे खजिनदार मा. श्री. अरुण राजेजी . सेवार्थ सेवा केंद्राचे नेहेमीच गरिबांना गरजूंना सेवा देणारे मा.श्री.सुनील राजेजी , सिद्धनाथ स्वीट मार्ट चे मालक कु. कृष्णा राजे , महात्मा कु. अजय राजे,श्री. मुरलीधर शिर्के जी श्री. बाजीराव साळुंखे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांना उदंड असे निरोगी दीर्घायुष्य लाभो इथून पुढचे आयुष्य सद्गुरूंच्या चरणावरती लिन होऊन संत सेवेत जाओ. अशी प्रार्थना सद्गुरू सुदिक्षा माताजींच्या पावन पवित्र चरणी करून त्यांना आशीर्वाद देण्यात आला.