पुसेसावळी:-चोराडे येथे १३ डिसेंबर ला एक आदत एक बैल बैलगाडा शर्यतीचे आयोजन….
पत्रकार प्रमोद देवाडिगा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार प्रमोद देवाडिगा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष
RPS STAR NEWS
चोराडे येथे १३ डिसेंबर ला एक आदत एक बैल बैलगाडा शर्यतीचे आयोजन….
पुसेसावळी (प्रतिनिधी)
खटाव तालुक्यातील चोराडे गावचे युवा नेते मा.श्री.श्रीकांत पिसाळ (आप्पा) यांच्या वाढदिवसानिमित्त मौजे चोराडे ता. खटाव जि. सातारा येथे शुकवार दि.१३/ १२/२०२४ रोजी सकाळी ८.०० वाजता एक आदत एक बैल बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून या
मैदानातील प्रथम क्रमांकाचे बक्षीस १ लाख रुपये व मानाची ढाल, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस ७१ हजार व मानाची ढाल,तृतीय क्रमांकाचे बक्षीस ५१ हजार रुपये व मानाची ढाल,चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस ३१ हजार रुपये व मानाची ढाल,पंचम क्रमांकाचे बक्षीस २१ हजार रुपये व मानाची ढाल, सहाव्या क्रमांकाचे बक्षीस११ हजार रुपये व मानाची ढाल, सातव्या क्रमांकाचे बक्षीस १० हजार रुपये व मानाची ढाल,
तसेच या मैदानातील कॉटर फायनलचे बक्षीस प्रथम क्रमांकास १० हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ८ हजार रुपये,तृतीय क्रमांकास ६ हजार रुपये,चतुर्थ क्रमांकास ४ हजार रुपये,पंचम क्रमांकास ३ हजार रुपये, सहाव्या क्रमांकास
२ हजार रुपये, सातव्या क्रमांकास २ हजार रुपये,अशी बक्षीसे असून १ हजार रुपये प्रवेश फी ऑनलाईन पद्धतीने स्वीकारली जाणार आहे,
या मैदानासाठी थर्ड अंपायर पैलवान तुषार माने म्हासुर्णे, बबन माळी (सरपंच) शेनवडी यांची नियुक्ती केली असून या मैदानाचे आयोजक अभिजित फौजी (मो. नं.७४९९१५२९७२) व सचिन फौजी (मो.नं.९७७२५९६७९९)(फौजी पॅटर्न चोराडे) यांनी केले आहे,
तरी या मैदानास मस्तान ग्रुप, नंदया ग्रुप १५५५, शुटर प्रेमी, पक्ष्या प्रेमी, शिवा प्रेमी, दोस्ती ग्रुप, लिंबू फॅन्स, विठ्ठल प्रेमी, माऊली ग्रुप व सर्व बैलगाडा प्रेमी या मोलाचे सहकार्य असून हे मैदान हे फौजी पॅटर्न पद्धतीने होईल.तसेच हे मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या नियम नुसार होईल, मैदानादिवशी कोणत्याही प्रकारची नोंद स्वीकारली जाणार नाही, हे मैदान कै. भिवा आण्णा बैलगाडा स्टेडियम भांडमळा चोराडे येथे संपन्न होणार आहे.