ताज्या घडामोडी
मायणी:-डॉक्टर मोहन लकडे यांचे निधन.
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक
RPS STAR NEWS
डॉक्टर मोहन लकडे यांचे निधन.
मायणी प्रतिनिधी_विटा तालुका जिल्हा सांगली येथील प्रतीत यश डॉक्टर मोहन विश्वनाथ लकडे यांचे वयाच्या 75 या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले डॉक्टर हे जुन्या पिढीतील नामवंत डॉक्टर होते त्याकाळी त्यांनी एमडी मेडिसिन पूर्ण केले होते त्यांनी अनेक रुग्णाला जीवदान दिले होते.
डॉक्टर मोहन लकडे यांचे वडील विश्वनाथ लकडे मायणी येथे बराच कालावधी राहत असल्याने त्यांच्याबद्दल खटाव तालुक्यात सहानभूती होती.
ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन