ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नांदेड – ऐन दिवाळीत आणखी एका तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी संपवलं जीवन.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

नांदेड – ऐन दिवाळीत आणखी एका तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी संपवलं जीवन.

राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असुन ठिकठिकाणी आंदोलने . साखळी उपोषण केले जात आहे तर काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत . त्यातच सरकारने दोन महिन्यांचा अवधी मागुन घेतल्याने मराठा आरक्षणाचा लढा काही अंशी थंडावला आहे मात्र . अघाप मराठा तरुणांच्या मनात राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळे संतापाचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे . अशातच आता पुन्हा एकदा नांदेडमधील एका तरुणाने आरक्षणासाठी आपलं जीवन संपपल्याची घटना घडली आहे …

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दाजीबा रामदास कदम ( वय 23) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो नांदेड तालुक्यातील मरळक येथील राहवासी आहे . नांदेड शहराच्या छत्रपती चौक परिसरात झेंडा चौक येथे १ १ नोव्हेंबला त्याने विष घेतल्याने तो तेथेच बेशुद्ध पडला होता त्यानंतर त्याला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आले होते मात्र उपचार सुरू असताना त्याचा आज (दि 13 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला.)

दरम्यान या तरुणांच्या जवळ एक सुसाईट नोट सापडली असुन सुसाईट नोटमध्ये समाजाला आरक्षण मिळत नसल्यामुळे मी आत्माहत्या करत आहे . असे लिहिले आहे त्यानंतर पोलिसांनी ही सुसाईट नोट जप्त केली आहे तसेच आत्महत्या करणार हा तरुण मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनात सहभागी झाला होता अशी माहिती समोर आली असुन स्पर्धा परीक्षेची तयारी केली असल्याचे बोलले जात आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button