श्रीरामपूर:-बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा मार्फत मध्यान्ह भोजन योजना सुरु.
प्रतिनिधी संजय पगारे श्रीरामपूर:-9921180022

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी संजय पगारे श्रीरामपूर
श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी ठिकाणी महाराष्ट्र राज्य बाधकाम कामगार व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा च्या वतीने माळेवाडी येथे मध्यान्ह भोजन योजना राबवण्यास सुसवात केली या प्रसंगी माळेवाडी गावा चे लोकनियुकत सरपंच श्री सोपानराव औताडे तसेच माजी सरपंच श्री दिपक नवगीरे ‘ राहुल वाघ , निलेश जाधव ‘ सोमनाथ आताडे , सतिष गायकवाड ‘ सचिन मोहन , लताबाई झुरा ळे रमेश शेळके ‘ चांगदेव उमाप . तसेच आरपीएस स्टार न्यूज चे परकार श्रीरामपूर ता . उपाध्यक्ष संजय पगारे आदी मान्यवरा च्या हस्ते मध्यान्ह भोजन योजने मध्ये नोंदीत कामगार यांच्या साठी सकाळ .संध्याकाळ असे दोन टाईम जेवना च्या डब्या ची व्यवस्था केली गेली व मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये वितरण केले गेले .