आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सातारा:- मा.प्रा.दिलिप पुस्तके (ज्येष्ठ पत्रकार)ज्योतिर्विद्या वाचस्पती पीएचडी या पदवीने सन्मानित.
प्रतिनिधी प्रमोद देवाडीगा सातारा:-9623714741

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी प्रमोद देवाडिगा सातारा
खटाव:- बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळ संचलित वराहमिहीर मुक्त विद्यापीठ यांचेमार्फत प्राध्यापक दिलीप मल्लिकार्जुन पुस्तके यांना विवाह विलंब या संशोधनात्मक रिसर्चसाठी ज्योतिरविधा वाचस्पती PhD पदवी देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले याबद्दल हार्दिक अभिनंदन.
RPS STAR NEWS मध्ये मा.प्रा.दिलीप पुस्तके हे सातारा जिल्हा विभाग प्रमुख ( ज्येष्ठ पत्रकार) कार्यरत असून RPS STAR NEWS च्या ऑल इंडिया प्रतिनिधि आणि पदाधिकारी सर्व टिमकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे. आणि पुस्तके सरांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांनी खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत.