आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्रीरामपूर:-महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 महापरीनिर्वाण दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी यांचे अभिवादन.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 महापरीनिर्वाण दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी अभिवादन.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रेल्वे स्टेशन श्रीरामपूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष चरण दादा त्रिभुवन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळेस ऍड सोनाली त्रिभुवन दर्शना ताई काळे शितलताई सोरशे सृती शेळके सोनाली थोरात तब्बू पठाण पत्रकार प्रवीण साळवे बाबा भाई शेख तालुका उपाध्यक्ष शिवा साठे, जिल्हा सचिव किशोर ठोकळ,नवनाथ गुडेकर, राहुल खंदारे, राजू गायकवाड, अरुण खरात,सुनील त्रिभुवन, अशोक शिंदे,अनिल उबाळे,अविनाश गोरे, वेदार्थ काळे आदी उपस्थित होते.




