आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कराड नगरपरिषद ,कराड.तर्फे घनकचरा व्यवस्थापन जनजागृती.

पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा ACLS CHIEF रिपोर्टर:-9765698150

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा ACLS CHIEF रिपोर्टर

20/09/2023
कराड नगरपरिषद, कराड.तर्फे
घनकचरा व्यवस्थापन जनजागृती.

स्वच्छ सर्वेक्षण 2023 आणि माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत नागरिकांकडून घंटागाडीत येणार सहा प्रकारे कचरा वर्गीकरण करून द्यावा. याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे नागरिकांना माहिती देण्यात आली.घंटागाडी मध्ये येणाऱ्या कचऱ्यावर कशा प्रकारे प्रक्रिया केली जाते,ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत कसे बनवले जाते आणि जे खत बनते ते शेती व बागेसाठी वापरले जाते.सुक्या कचऱ्यामध्ये येणारे कागद व प्लास्टिक यांचे बेलिंग मशिनद्वारे गठ्ठे करून ते अधिकृत रिसायकलर ला दिले जाते.ई कचरा हा अधिकृत रिसायकलर ला दिला जातो.तसेच घातक कचऱ्याचे जैववैद्यकीय कचरा प्रकल्प येथे योग्यप्रकारे विल्हेवाट लावली जाते.अशा प्रकारे वर्गीकृत कचऱ्याचे व्यवस्थापन केले जाते. तरी नागरिकांनी घंटागाडीत कचरा वर्गीकरण करून दयावा. सुतार फर्निचर,बुधवार पेठ परिसरात जनजागृती करण्यात आली.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button