कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्रीरामपूर:-विजेचा खेळखंडोबा श्रीरामपुर त्रस्त …
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS
विजेचा खेळखंडोबा श्रीरामपुर त्रस्त …
श्रीरामपूर ( RPs स्टार न्युज ) रविवारी झालेल्या तुफान पावसानंतर श्रीरामपूर शहरासह तालुक्यात विजेचा खेळखंडोव सुरू झाला असून अनेक ठिकाणी नागरिकांना अंधारातच रात्र काढावी लागत आहे.
श्रीरामपूर शहरात रविवारपासून विजेची ये – जा सुरू असून दिवसभरातून अवध्या काही तासांसाठी नागरिकांना वीज मिळत आहे.तर ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांना गावकऱ्यांना विज वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अनेकांनी महावितरणविषयी प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.