आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पुसेसावळी:-खटाव तालुक्यातील पारगाव येथील ज्येष्ठ नागरीक दादासाहेब भैरु पवार यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी दुःखद निधन.
पत्रकार नितीन कुलकर्णी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार नितीन कुलकर्णी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
निधन वार्ता :
खटाव तालुक्यातील पारगाव येथील ज्येष्ठ नागरीक दादासाहेब भैरु पवार यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी दुःखद निधन.
पुसेसावळी : खटाव तालुक्यातील पारगाव येथील ज्येष्ठ नागरीक दादासाहेब भैरु पवार (आप्पा) यांचे
वयाच्या ९५ व्या वर्षी दुःखद निधन झाले,
त्यांच्या पश्चात एक मुलगा,सुन, दोन नातू असा परिवार आहे, ते सामाजिक कार्यकर्ते सुरज दादासाहेब पवार यांचे वडील होत.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन