सातारा:-नागठाणे येथे स्वर्गीय नारायण शामराव साळुंखे यांच्या 53 व्या जयंती निमित्त भव्य दिव्य रक्तदान शिबीर.
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
नागठाणे येथे स्वर्गीय नारायण शामराव साळुंखे यांच्या 53 व्या जयंती निमित्त भव्य दिव्य रक्तदान शिबीर.
सातारा :-नागठाणे गावचे आराध्य दैवत प्रभू राम रथाचे औचित साधून व आपल्या सर्वांचे एक आपुलकीच नातं माझी सरपंच सातारा खरेदी विक्री संघांचे व्हाईस चेरमन स्वर्गीय नारायण शामराव साळुंखे यांच्या 53 व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरासाठी अजिंक्यतारा सहकारी कारखान्याचे चेअरमन माननीय श्री यशवंत हरी साळुंखे माननीय श्री वसंत पवार संचालक अजिंक्यतारा साखर कारखाना नागठाणे नगरीच्या प्रथम नागरिक सरपंच सौ रुपाली बेंद्रे व त्यांचे सर्व ग्रामपंचायत सदस्य नागठाणे विविध कार्य सोसायटीचे चेअरमन सचिन युवराज पाटील व त्यांचे सर्व संचालक मंडळ..नागठाणे विकास सोसायटी क्रमांक 2 चेअरमन मारुती जेधे व त्यांचे सर्व संचालक मंडळ.. दत्त नागरी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन प्रकाश नलवडे व त्यांचे सर्व संचालक मंडळ..व नागठाणे नगरीचे ग्रामस्थ उपस्थित होते.. रक्तदान शिबिरास कराड उत्तरचे युवा नेते सागर दादा पाटील… जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव आप्पा.. सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रम पवार व त्यांचे सर्व संचालक मंडळ… सातारा खरेदी विक्री संघ चेअरमन सुनील काटे व त्यांचे सर्व संचालक मंडळ… किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संदीप चव्हाण… माखणे गावातील सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते… या रक्तदान शिबिरास 241 जणांनी आपलं रक्तदान करून स्वर्गीय नारायण शामराव साळुंखे यांना आदरांजली वाहिली..