ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
वैजापूरःआमदार-श्री रमेश बोरनारे याच्या हस्ते बायगाव, जांबरखेडा,लाखणी या विविध कार्यकारी सेवा सोसायटी संचालक मंडळाचा सत्कार.
प्रतिनिधी शिवनाथ चिकणे औरंगाबाद शहर:-9890949872

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
वैजापूरःआमदार-श्री रमेश बोरनारे याच्या हस्ते बायगाव, जांबरखेडा,लाखणी या विविध कार्यकारी सेवा सोसायटी संचालक मंडळाचा सत्कार.
संचालक-बाळु लंबे,
आप्पासाहेब राजाराम बारसे,
संतोष बेलेकर,सुभाष कदम, कडुबा बोर्डे,सुधाकर जाधव, रामभाऊ बेलेकर,भाऊसाहेब जाधव, वाल्मीक चेलेकर, प्रभाकर जाधव, भाऊसाहेब कंदे, शेंवाताबाई लंबे,मंदाबाई बारसे तसेच इ मंडळी रामेश्वर लंबे,रामदास लंबे याच्या सत्कार करण्यात आला.