ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
पनवेल:-राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल महिला काँग्रेसच्या वतीने वृक्षारोपण आणि पनवेल ग्रामीण हॉस्पिटल मधील रुग्णांना फळ आणि बिस्कीट वाटप.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष
RPS STAR NEWS
पनवेल:-राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल महिला काँग्रेसच्या वतीने वृक्षारोपण आणि पनवेल ग्रामीण हॉस्पिटल मधील रुग्णांना फळ आणि बिस्कीट वाटप.
कॉंग्रेसचे आधारस्तंभ आणि प्रेरणा स्थान सन्माननीय राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसा निमित्त पनवेल महिला कॉंग्रेसच्या वतीने वृक्षारोपण आणि पनवेल ग्रामणी हॉस्पिटल मधील रुग्णांना फळ आणि बिस्कीटे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पनवेल महिला कॉंग्रेसच्या निरीक्षक, प्रदेश सरचिटणीस चंद्रकला नायडू मॅडम, पनवेल जिल्हा महिला कॉंग्रेस सरचिटणीस नीता शेणोय आणि अंजुम तेरवा, चिटणीस रेश्मा खान या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या आदेशनुसार पनवेल जिल्हा महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा निर्मला म्हात्रे यांनी केले.