राहता:-प्रवीण कोकाटे अँड असोसिएशनच्या वतीने कॅपचे वाटप.
पत्रकार कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
पत्रकार कोंडीराम नेहे अहमदनगर
लोहगाव (वार्ताहर) जीवनात नेहमीच संघर्ष आहे कष्ट केल्याशिवाय काहींना पर्याय नसतो त्याना उन वारा पाऊस याची परवा न करता काही मजूर कष्ट करतात परंतु आपल्याबद्दल कोणाला तरी कळवळा प्रेम असते . त्याचेच एक उदाहरण म्हणजे बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य नाव असणारे इंजिनीयर प्रवीण दादा कोकाटे यांनी आपल्या बरोबर इतरांचाही जीव जाणला त्यांनी स्वखर्चाने कॅपचे वाटप केले त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे त्याचे प्रमाण असे काही समाजात घटक आहेत परंतु त्यांच्या कष्टाचे जाणीव व त्यांच्या क्षेत्रानंतर सर्वात महत्त्वाच्या असणाऱ्या बांधकाम क्षेत्रामध्ये ऊन,वारा,पाऊस यापैकी कशाचाही विचार न करता या क्षेत्रातील ठेकेदार व कामगार यांना काम करावे लागते.उन्हाळ्यातील परिस्थितीचा विचार करता पंचायत समितीचे मा.सभापती इंजि.प्रविणदादा कोकाटे यांनी बांधकाम क्षेत्रातील ठेकेदार व कामगार यांना उन्हापासून बचाव करण्यासाठी कॅपच्या स्वरूपात छोटीशी भेट दिली.या उपक्रमाचे बांधकाम क्षेत्रातून स्वागत होत आहे.