ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राहता:-कणकुरी ग्रामपंचायतच्या घरकुल आवास योजनेच्या निकृष्ठ कामाबद्दल प्रहारचे गटविकास अधिकारी यांना दोषींवर कठोर कारवाईसाठी निवेदन.
पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव
RPS STAR NEWS
शिर्डी प्रतिनिधी – कणकुरी ग्रामपंचायतच्या घरकुल आवास योजनेच्या निकृष्ठ कामाबद्दल प्रहारचे गटविकास अधिकारी यांना दोषींवर कठोर कारवाईसाठी निवेदन.
ना वादळ.. ना पाऊस .. साध्या वावटाळीच्या एका झटक्याने , कणकुरी येथील तब्बल १० घरकुल इमारतींचे पत्रे उडाले , हाताने हालत आहेत बांधकामाच्या भिंती. (निकृष्ठ दर्जाचे पत्रे ,पाईप आणि स्टील)
निकृष्ट दर्जाच्या कामावर राहाता तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचा आक्षेप.
भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची चौकशी करून तात्काळ कारवाई करण्याच्या मागणीवरून , प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी राहत्याच्या बी.डी.ओ.ना प्रश्नांचा भडीमार !!!
——
गोरगरीब नागरिकांच्या निवाऱ्या सोबत अधिकाऱ्यांना खिलवाड करू देणार नाहीत.- प्रहार जनशक्ती पक्ष राहाता तालुका.