ताज्या घडामोडी
नवी दिल्ली:-अमेरिका विद्यापीठाकडून भाऊसाहेब शिंदे यांना डायरेक्ट पीएचडी पदवी बहाल.
पत्रकार विजय देवकुळे

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
पत्रकार विजय देवकुळे हवेली तालुका अध्यक्ष
अमेरिका विद्यापीठाकडून भाऊसाहेब शिंदे यांना डायरेक्ट पीएचडी पदवी बहाल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भाऊसाहेब शिंदे यांचे कौतुक व अभिनंदन.
सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात अग्रेसर असणारे भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ म्हणून परिचित असलेले अहिल्यानगर जिल्ह्यातील गुंडेगाव या गावचे सुपुत्र युवा समाजसेवक डॉ. भाऊसाहेब शिंदे यांना अमेरिकेतील प्रसिद्ध सिडरब्रुक विद्यापीठाकडून डायरेक्ट पीएचडी पदवी नवी दिल्ली येथे मान्यवरांच्या हस्ते बहाल करण्यात आली ही गौरवाची बाब केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी आहे .
भाऊसाहेब शिंदे यांना राजकीय सामाजिक क्षेत्रातील बुद्धिमान म्हणून ओळखले जाते.
देशभरातून शिंदे यांचे कौतुक होत असून देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले.




