आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सिल्लोड:-खुपटा ते शेगाव पायी दिंडी प्रस्थान.
प्रतिनिधी गजानन काळे औरंगाबाद:-9834313401

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
खुपटा ते शेगाव पायी दिंडी प्रस्थान , सिल्लोड तालुक्यातील खुपटा इथून पायी दिंडी शेगावला प्रस्थान झाले ह्या दिंडीचा अकरावा असून भाविक मोठ्या प्रमाणात ह्या दिंडीमध्ये सामील होत असतात या दिंडीचे नियोजन हरिभक्त प.सुरेश महराज गजानन काळे. केशव सोनवणे .गोकुळ बारवाल. राम सोनवने .सदीप काळे सगार विसपुत दिलीप काळे. वसुदेव काळे.यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी शेगावला रवाना टाळ गजराच्या नादामध्ये ही दिंडी पाच दिवस शेगाव मध्ये पोहोचते नंतर शेगाव ऊन येऊन खुपटा गावामध्ये प्रगट दिन साजरी करते.