आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वैजापूरः-जांबरखेडा येथे भैरवनाथ मूर्तींचे आगमन.

प्रतिनिधी शिवनाथ चिकणे औरंगाबाद:-9890949872

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

वैजापूरःजांबरखेडा येथे भैरवनाथ मूर्तींचे आगमन झाले 7 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 8 वाजता या मूर्तींचे आगमन जांबरखेडा शिवार पासुन मारुती मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. भैरवनाथ मंदिरांचे नवीन बांधकाम करण्यात आले आहे तसेच या मंदिरात नवीन मूर्तीचे स्थापना करण्यात येणार आहे त्यासाठी आज रोजी या मूर्तींचे आगमन झाले आहे ही मूर्ती राजस्थान वरून आणण्यात आली आहे.तसेच गावकरी मंडळीं,भजनी मंडळी,महिला मंडळी,तसेच भैरवनाथ भक्त,उपस्थित मंडळी ,मच्छिंद्र पाटील लंबे ,दत्तू पाटील बारसे,संतोष लंबे ,गणेश लंबे, अर्जुन लंबे, भगवान लंबे, रामेश्वर लंबे ,रामदास लंबे ,रमेश लंबे ,ज्ञानेश्वर लंबे,लक्ष्मण दादा बारसे, ज्ञानेश्वर बारसे,बाबासाहेब बारसे,सूर्यभान बारसे,बाळू पाटील लंबे, बाळू बारसे,प्रभू बारसे, आप्पासाहेब बारसे,राजू लंबे संजय लंबे, बाळू जगताप ,एकनाथ बारसे,वसंत लंबे ,भास्कर लंबे विजय लंबे, शिवाजी जाधव, लक्ष्मण चेळेकर,बाजीराव बारसे, चेळेकर पाटील (बायगाव) ,आजिनाथ लंबे कल्याण लंबे ,जनार्दन लंबे उपस्थित होते तसेच बाल भक्त महिला भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते भजनी मंडळींनी गाजावाजात मिरवणूक मारुती मंदिरासमोर आणण्यात आली तसेच या मूर्तींचे पाच ते सहा दिवस पूजन करण्यात येईल पत्रकार शिवनाथ चिकणे

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button