ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

खटाव (वडगाव ज.स्वा.) :-येथे विविध कामांचे उद्घाटन व नवीन कामांचे भूमिपूजन सोहळा आमदार बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न.

प्रतिनिधी सागर पिसाळ खटाव:-7875411591

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

खटाव (वडगाव ज.स्वा.) :: येथे विविध कामांचे उद्घाटन व नवीन कामांचे भूमिपूजन सोहळा आमदार बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न.
येथे मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व लाडेगाव येथील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश सोहळा समारंभ शुक्रवार दिनांक ०३ फेब्रुवारी २०२३ रोजी संपन्न झाला.

यावेळी 3054 ग्रामीण मार्ग व पूल निधी योजनेतून वडगाव-कुरणवस्ती रस्ता ग्रामा-279 साक्र.0/00ते4/00 सुधारणा करणे रक्कम रू. 12.52 लक्ष, वडगाव-उंचीठाणे रस्ता ग्रामा-277 साक्र.0/00ते2/00 सुधारणा करणे रक्कम रू. 12.52 लक्ष, जनसुविधा योजनेतून भोसलेवस्तीत स्मशानभूमी निवारा शेड बांधणे रक्कम रू. 4.00 लक्ष, प्राथमिक शाळा-खोल्या बांधकाम व दुरूस्ती योजनेतुन प्राथमिक शाळा-खोली दुरूस्ती करणे रक्कम रू. 1.50 लक्ष, साकव योजनेतून वडगाव (ज.स्वा) येथे कुरणवस्तीकडे जाणार्‍या ओढ्यावर साकव पूल बांधणे रक्कम रू. 26.28 लक्ष, अर्थसंकल्प अनुदान सन- मार्च 2020 मधून गोपूज-वाकळवाडी-वांझोळी-वडगाव-गोरेगाव-रा.मा.158 रस्ता प्रजिमा 98 कि.मी. 13/00 ते 16/500 (भाग-वडगांव ते गोरेगाव) रस्त्याचे रूंदीकरणासह मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता.खटाव रक्कम रू. 300.00 लक्ष, रा.म.140 ते वडगाव-रहाटणी-शेनवडी-कदमवाडी-निमसोड रा.मा.147 रस्ता प्रजिमा 92 कि.मी.0/00 ते 12/00 (भाग-वडगाव-रहाटणी ते निमसोड) रस्त्याचे रूंदीकरणासह मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता.खटाव रक्कम रू. 500.00 लक्ष, गोपूज-वाकळवाडी-वांझोळी-वडगाव-गोरेगाव-रा.मा.158 रस्ता प्रजिमा 98 रस्त्याचे रूंदीकरणासह मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता.खटाव रक्कम रू. 250.00 लक्ष, 2515 इतर ग्रामीण विकास योजनेतून वडगाव ज.स्वा.ता.खटाव येथील रहाटणी फाटा ते भोसले वस्तीकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे रक्कम रू. 10.00 लक्ष, 3054-2419 रस्ते व पुल निधी योजनेतून वडगांव कुरणवस्ती रस्ता ग्रा.मा.279 सा.क्र.3/00 ते 4/00 सुधारणा करणे रक्कम रू. 15.00 लक्ष, स्थानिक विकास निधीमधून वडगाव (ज.स्वा.) येथे ग्रामपंचायत मालकीच्या जागेत मारूती मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे रक्कम रू. 8.00 लक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विकास योजनेतून वडगाव (ज.स्वा.) येथे मागासवर्गीय वसाहतीमधील रस्ता काँक्रीटीकरण करणे रक्कम रू. 7.00 लक्ष, क वर्ग पर्यटन स्थळ निधीमधून गावअंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करणे रक्कम रू. 30.00 लक्ष, जलजीवन मिशन योजनेतून नवीन पाणी टाकी व वितरण व्यवस्था करणे रक्कम रू. 109.00 लक्ष, सर्वसाधारण साकव योजनेतून वडगांव (ज.स्वा.) येथे पाटण ओढ्यावर दाजी विठू घार्गे यांचे शेताकडे जाणार्‍या रस्त्यावर साकव पूल बांधणे रक्कम रू. 25.00 लक्ष, स्थानिक विकास निधीतून वडगांव (ज.स्वा.) ता.खटाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहाला वॉल कंपाऊंड बांधणे. रक्कम रू. 6.00 लक्ष या कामांपैकी पूर्ण झालेल्या कामांचे उद्घाटन व नव्याने मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे माजी अध्यक्षा भाग्यश्री भाग्यवंत, माजी सदस्य जितेंद्र पवार, खटाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष नंदकुमार मोरे, बंडा गोडसे, सी.एम.पाटील, सौ.सुनीता कदम, सुरेश पाटील, सुहास पिसाळ, भागवत घाडगे, दत्तात्रय रुद्रुके, बबनराव कदम, तुषार माने, महादेव माने, सचिन माने, शिवाजीराव शिंदे, साधुनाना मगर, संभाजीराव थोरात, भाऊसाहेब लादे, बाळासो मगर, आनंदराव यादव, दादासो कदम, राजाराम माने, एम.पी.माने, कृष्णत पिसाळ,दाऊद पटेल, विलास शिंदे, लहुराज जाधव, कृष्णत पाटील, ज्ञानेश्वर पाटील, भिमराव घोडके, तुषार माने, साहेबराव शिंदे, महंमद आवटे, इस्माईल पटेल, बाळू पटेल, प्रताप शिंदे, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष घार्गे, सरपंच सौ.योगिता कुंदप, उपसरपंच सौ.शुभांगी घार्गे, विठ्ठलस्वामी महाराज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आर.के.पवार, शाखा अभियंता सुहास पवार, जिल्हा परिषदेचे उपअभियंता जितेंद्र खलीपे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता झेंडे तसेच सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संचालक, इतर मान्यवर व वडगाव ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रतिनिधी – सागर पिसाळ (7875411591)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button