ब्रेकिंग न्यूज – खटाव:-सुर्याचीवाडी येथील भीषण अपघातात चार ठार ,चार गंभीर जखमी.
पत्रकार प्रमोद देवाडीगा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष:-9623714741

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार प्रमोद देवाडीगा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष
ब्रेकिंग न्यूज –
खटाव :-सुर्याचीवाडी येथील भीषण अपघातात चार ठार ,चार गंभीर जखमी.
खटाव तालुक्यातील सुर्याचीवाडी येथे आज सकाळी सहा वाजता चारचाकी गाडी झाडावर आदळून झालेल्या अपघातात चार जण ठार आणि चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
खटाव तालुक्यातील बनपुरी आणि सिध्देश्वर कुरोली येथील एकूण आठ जण देवदर्शनासाठी निघाले होते. दहीवडी – मायणी रस्त्यावरील सुर्याचीवाडी येथे पहाटे सहा वाजता सदर गाडी झाडावर आदळून भिषण अपघात झाला. अपघातात एक पुरुष आणि दोन महिला जागीच ठार झाल्या. जखमींना वडूज आणि सातारा येथील रुग्णालयांमध्ये अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उपचार सुरु असताना वडूज येथील रुग्णालयात एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये दहिवडी येथील एका प्रवाशाचा समावेश आहे.