आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पंढरपूर:-यंदाही पालवी ज्ञानमंदिराचा दहावीचा निकाल १००%

पत्रकार सौरभ चव्हाण:-9503995968

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार सौरभ चव्हाण

यंदाही पालवी ज्ञानमंदिराचा दहावीचा निकाल १००%

पंढरपूर तालुक्यातील पालवी ज्ञानमंदिराचा दर सालाबादाप्रमाणे याही वर्षी निकाल १००% लागला आहे.
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रभा हिरा प्रतिष्ठानच्या संचालिका सौ.मंगलताई शहा व सचिवा.सौ.डिंपलताई घाडगे यांनी कौतुक केले.
पालवी ज्ञानमंदिराची सतत उपक्रमशील शाळा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख निर्माण झाली आहे.
या शाळेत होतकरू विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिल्या जातो.
तसेच अनाथ, ऊसतोड, कामगार गोरगरिब विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते.
पालवी प्रकल्पा अंतर्गत विद्यार्थ्यांना राहण्याची, जेवणाची सुविधा पुरविली जाते.
सदर शाळा ही अंगणवाडी ते दहावीपर्यंत आहे.
शाळेत शिक्षणासोबतच संस्कार व अनुभवी शिक्षणाचे धडे गिरवले जातात.
यंदाही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक. बाबासाहेब सरकटे व वैभव मोरे यांच्यासह शिक्षकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी 9067302588 , 9673664455 या भ्रमणध्वनी क्रमांक संपर्क साधा किंवा www.palawi.org या संकेतस्थळावर भेट द्या.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button