ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
गंगापूरः-खुलताबाद बेपत्ता महिलेचा तलावात आढळला मृतदेह.
प्रतिनिधी अमोल चव्हाण:-7397937231

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
गंगापूरः-खुलताबाद बेपत्ता महिलेचा तलावात आढळला मृतदेह.
खुलताबाद तालुक्यातील म्हैसमाळ येथील वृध्द महीला लक्षी गणपत भारती या सकाळी घरातुन निघुन गेल्या होत्या,त्या बेपत्ता असल्याची तक्रार पोलिस प्रशासनाला केली होती.सदर महीलेचा मृतदेह शुक्रवारी सकाळी गावाजवळील तळ्यात आढळुन आला आहे.खुलताबाद येथिल रुग्णालयात शवविच्छेदना नंतर मृतदेह नातेवाइंकाच्या ताब्यात देण्यात आला आहे.