ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कातरखटाव:- कै.कुंडलिक बाजी मोरे यांच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त ह.भ.प.युवा आणि सर्वगुण संपन्न सनिराज डोंबे यांचे किर्तन.
प्रतिनिधी आशितोष चव्हाण महाराष्ट्र:-7378619519

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
आपल्या RPS STAR NEWS चे पत्रकार प्रतिनीधी आणि पदाधिकारी सर्वगुण संपन्न कलाकार तसेच युवा कीर्तनकार ह.भ. प. सनिराज महाराज डोंबे यांचे दिनांक 21/1/2023 रोजी कै. कुंडलिक बाजी मोरे यांच्या प्रथम पुण्य स्मरणा निमित्त कातरखटाव येथे किर्तन सेवा झाली.