वाई:-वाई आगारात चालक दिन साजरा वाई प्रतिनिधी सेवा हे कर्म, कर्म हाच धर्म या उक्ती प्रमाणे काम करणारे वाई आगारात चालक, वाहक यांनी चालक दिन साजरा केला. वाई आगाराच्यावतीने चालकांचा गुलाब फुल देऊन सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र शासनाने काढलेल्या परिपत्रक क्र.43/2022 नुसार वाई आगारात वाहन चालक दिन सकाळी साजरा करण्यात आला. वाई आगारातल्या कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात चांगली सेवा दिली आहे. त्याच बरोबर चांगले काम दररोज करतात. आज वाहन चालक दिनाच्या निमित्ताने सकाळी गुलाबाची फुले देऊन ड्युटीवर लागण्यापूर्वी सर्व चालकांचा यथोचित सन्मान चंद्रकांत पिसाळ (आप्पा) व अविनाश राजपुरे यांचे तर्फे करण्यात आला. वाई आगारातील अनेक कर्मचारी हे सकाळी न चुकता बसचे पूजन करतात. त्या वाहन चालकांचा सन्मान वाई आगारच्यावतीने करण्यात आला.
प्रतिनिधी वैष्णवी शिंदे:-9146802009

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
वाई आगारात चालक दिन साजरा
वाई प्रतिनिधी
सेवा हे कर्म, कर्म हाच धर्म या उक्ती प्रमाणे काम करणारे वाई आगारात चालक, वाहक यांनी चालक दिन साजरा केला. वाई आगाराच्यावतीने चालकांचा गुलाब फुल देऊन सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाने काढलेल्या परिपत्रक क्र.43/2022 नुसार वाई आगारात वाहन चालक दिन सकाळी साजरा करण्यात आला. वाई आगारातल्या कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात चांगली सेवा दिली आहे. त्याच बरोबर चांगले काम दररोज करतात. आज वाहन चालक दिनाच्या निमित्ताने सकाळी गुलाबाची फुले देऊन ड्युटीवर लागण्यापूर्वी सर्व चालकांचा यथोचित सन्मान चंद्रकांत पिसाळ (आप्पा) व
अविनाश राजपुरे यांचे तर्फे करण्यात आला. वाई आगारातील अनेक कर्मचारी हे सकाळी न चुकता बसचे पूजन करतात. त्या वाहन चालकांचा सन्मान वाई आगारच्यावतीने करण्यात आला.