ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
पनवेल:-शिवसेना पक्षप्रमुख सन्मा.श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा मावळ लोकसभा दौरा सोमवार दिनांक ४ मार्च २०२४ रोजी आयोजीत.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष
शिवसेना पक्षप्रमुख सन्मा.श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा मावळ लोकसभा दौरा सोमवार दिनांक ४ मार्च २०२४ रोजी
शिवसेना पक्षप्रमुख सन्मा.श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा मावळ लोकसभा दौरा सोमवार दिनांक ४ मार्च २०२४ रोजी दुपारी २ वा. हॉटेल पीस पार्क जवळ, गार्डन हॉटेल, ठाणा नाका पनवेल येथे मावळ लोकसभा संघटक तथा भावी खासदार श्री. संजोग वाघरे-पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्दघाटन व पदाधिकारी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. होणार्या कार्यक्रमास पनवेल विधानसभा-१८८ मधील सर्व वरिष्ठ पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी, संघटनेचे अधिकृत सलग्न पदाधिकारी, आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती.
ठिकाण :- हॉटेल पीस पार्क जवळ, गार्डन हॉटेल, ठाणा नाका पनवेल.
श्री. शिरीष घरत
(शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड-पनवेल)