क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बाळुमामाच्या सिरीयल मध्ये दामू च्या भूमिकेत साताऱ्याचा नितीन कुर्लेकर …

प्रतिनिधी संदीप जाधव:-9869155925

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

बाळुमामाच्या सिरीयल मध्ये दामू च्या भूमिकेत साताऱ्याचा
नितीन कुर्लेकर …

कलर्स मराठी वरील चॅनलवर सुरु असणारी “मालिका बाळुमामाच्या नावानं चांगभलं”या मालिकेत दामू ही भूमिका करत असणारा नितीन कुर्लेकर रा.नुने जि.सातारा या गावातील एक कलाकार आहे.कॅालेज जीवना पासून ते मुंबई असा त्याचा संघर्षमय प्रवास अभिनयाची आवड असणारा अभिनेता होण्याची स्वप्न बघणारा नितीन आज नशिब अजमावत असताना .कुठल्याही क्षेत्रात ध्येय यश अपयश हे असतच.अभिनयाची आवड असल्याने.त्याने अभिनयाच्या आणि नाटकाच्या अभ्यासाच्या जोरावर अनेक सिरीयल मध्ये काम केले त्यात गाथा नवनाथाची या सिरीयल मध्ये त्याने गावकर्याची विलक्षण भुमिका असेल किंवा बाळुमामाच्या नावानं चांगभलं मधील आताची दामुची भुमिका असेल अस्या अनेक भूमिकेला तो न्याय देत आला आहे.त्याने स्वत:चा उदरनिर्वाह भागविण्यासाठी विविध क्षेत्रात त्याने संघर्ष केला … कालंतराने त्याने आपल्या मार्गाचा पाठलाग केला आणि तो कॅमेरा समोर आला आणि आपल्या अभिनयाची झलक दाखवत कलर्स मराठीवरील लोकप्रिय “मालिका बाळुमामाच्या नावानं चांगभलं” यात दामु नावाची भुमिका साकारत आहे. लोकप्रिय मालिकेत आज तो काम करत आहे..यशस्वी होण्यासाठी जो मार्ग आपण निवडला त्याला अनेक पर्याय असतात..फक्त खचून जायचं नसतं संघर्ष आणि उमेद नितीन ने कधीच सोडली नाही म्हणुन तो आज कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत रोज रात्री 7:30 वा संपुर्ण महाराष्ट्राला दिसतो….नितीन ला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button